Kalyan रेल्वे स्थानकात संतापजनक घटना, तासभर स्ट्रेचर उपलब्ध न झाल्याने आजीचा मृत्यू

कल्याण रेल्वे स्थानकात प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वयोवृद्ध महिलेला तब्येत बिघडल्यावर जवळपास तासभर मदत मिळाली नाही, पोलीस आरपीएफ किंवा स्टेशन प्रबंधन च्या कोणीही उपलब्ध झाला नाही इतकंच नाही तर साधा स्ट्रेचरही उपलब्ध नव्हता. साडी मध्ये टाकून प्रवाशांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केला डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले.

संबंधित व्हिडीओ