Pahalgam Terror Attack| भारताचा पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक',सिंधू जल करार भारताकडून स्थगित

पुलवामा हल्ल्यामध्ये भारताचे चाळीस जवान शहीद झाले आणि त्यानंतर भारताने जो एअर स्ट्राईक केला त्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं.आता पाक पुरस्कृत दहशतवादाने भारतातील २८ नागरिकांचा जीव घेतलाय.भारत आता पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करणार याची जोरदार चर्चा सुरू झाली.भारताने सर्जिकल स्ट्राईक केला सुद्धा पण यावेळी भारताने केलेला स्ट्राईक फक्त सीमेवरचा नाहीय.भारताने चहुबाजूंनी पाकिस्तानची कोंडी केलीय.त्यामुळे भारताचं हे उत्तर फक्त पाकिस्तानी सैन्यासाठीच नाही, तर दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानातील प्रत्येक घटकासाठी चोख प्रत्युत्तर ठरेल.

संबंधित व्हिडीओ