पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात कारवाईला सुरुवात झालीय.या हल्ल्यामध्ये काश्मीरमधले दोन स्थानिक दहशतवादी असल्याची माहिती होती.आज त्या दोन्ही दहशतवाद्यांनी घरं उध्वस्त करण्यात आलीयत.