जनसन्मान यात्रे दरम्यान सगळीकडे गुलाबी jacket मध्ये दिसणारे अजित पवार येवल्यातल्या सभेमध्ये मात्र पैठणीच्या jacket मध्ये दिसलेत. येवल्यामध्ये कारागिरांनी अजित पवारांना पैठणीच jacket दिलं आणि घालायलाही लावलं. अजित पवारांनी पैठणीच jacket घालूनच भाषण केलं.