दिल्ली स्फोटानंतर (Delhi Blast) आता पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद (Islamabad) हादरली! जिल्हा न्यायालयाजवळ (District Court) झालेल्या कार बॉम्ब स्फोटामुळे (Car Bomb Blast) किमान 12 जणांचा मृत्यू झाला, तर 20 हून अधिक जखमी झाले.