पाकिस्तानातनं पाकिस्तानच्या अरशद नदीम ला दहा कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. पाकिस्तान सरकार कडनं brand नवी कार सुद्धा भेट देण्यात आली आहे. पंजाब मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्याकडन नदीमला ही भेट देण्यात आली आहे.