पाकिस्तानला आयएफएफ न दिलेल्या कर्जावरून एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली. पाकिस्तान हे भिकारी राष्ट्र असून आयएमएफ ने पाकिस्तानला कर्ज देऊन मोठी चूक केली. या कर्जासाठी अमेरिका, जर्मनी आणि जपान ने कशी मंजुरी दिली हा मोठा प्रश्न असल्याचा सवाल सुद्धा. उपस्थित केलाय.