Pakistan अमेरिका-Iran मधील चर्चेला चालना देण्यास तयार? पाकिस्तानच्या इशाक दार यांचं मोठं वक्तव्य

पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी मंगळवार, ३ मार्च रोजी सांगितले की, पाकिस्तान अमेरिका आणि इराणमधील चर्चेला चालना देण्यास तयार आहे....पाकिस्तानी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात बोलताना ते म्हणाले, "इस्लामाबादमध्ये वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील चर्चेसाठी पाकिस्तान तयार आहे....पुढे ते म्हणाले की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक आणि संरक्षण स्तरावरील चर्चेत "अतिशय सक्रिय आणि सकारात्मक भूमिका" बजावली आहे....इराणने अण्वस्त्रे विकसित न करण्याचे मान्य केले असून अमेरिकेला तेहरानचा संपूर्ण अण्वस्त्र कार्यक्रम उध्वस्त करायचा आहे असा दावाही त्यांनी केला आहे....

संबंधित व्हिडीओ