Palghar Fire| वाड्यातील जिनिअस पेंट्स कलर कंपनीत आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

पालघरच्या वाडा तालुक्यातील दिनकर पाडा येथील जिनिअस पेंट्स कलर कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेवेळी कंपनीत अनेक कामगार उपस्थित होते; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या कंपनीच्या बाजूला गावातील रहिवाशांची घरं देखील आहेत. Palghar Fire | Fire at Genius Paints Color Company in Wada; preliminary assessment suggests short circuit as the cause.

संबंधित व्हिडीओ