Palghar| वाणगाव-डहाणूदरम्यान लोकल ट्रेनची गायीला धडक, डहाणूकडे जाणारी उपनगरीय सेवा अर्धा तास उशिरानं

पालघरच्या वाणगाव आणि डहाणूच्यामध्ये लोकल ट्रेनची गायीला धडक बसल्याने डहाणू कडे जाणारी लोकल अडकून पडली.डहाणूकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल अर्धा तास उशिरा सुरु आहे.अचानक रेल्वे रुळावर गाय आडवी आल्याने लोकलची धडक बसली.धडकेत लोकलच्या पुढील लोखंडी गार्ड तुटलं.लोकलच्या मागे बांद्रा - जोधपूर ही ट्रेन देखील खोळंबली.

संबंधित व्हिडीओ