#Pandharpur #VitthalRukmini #Diwali2025 #BhauBeej दिवाळी आणि भाऊबीजेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाला सोन्याचे अलंकार आणि रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने परिधान करण्यात आले. विठ्ठलाचे आकर्षक रूप भक्तांना अनुभवायला मिळाले.