पंढरपूर तालुक्यातील आंबेगाव येथे विहिरीत अडकलेल्या चार कामगारांपैकी एका कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय. NDRFच्या पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. दगड आणि सकाळच्या सुमारास विहिरीचं काम सुरु असताना ढिगारा कोसळला होता... त्यात चार कामगार दबलेत... त्यापैकी तिघांचा शोध सुरू आहे