Pandharpur News | चारही कामगारांचे मृतदेह बाहेर काढले, याचसंदर्भात जिल्हाधिकारी,डॉक्टरांसोबत बातचीत

पंढरपूर तालुक्यातील आंबेगाव येथे विहिरीत दगड फोडण्याचे काम सुरू असताना चार कामगार अडकले होते. या दुर्घटनेतील चारही कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या विहिरीची चौकशी होऊन अहवाल यांनी दोषींवर कारवाई होईल. अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी NDTV मराठीशी बोलताना दिली. जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी...पंढरपूर दुर्घटनेतील दोघांचे मृतदेह बिकट अवस्थेत आहे... अशी माहिती डॉक्टरांनी दिलीय. शवविच्छेदन झाल्यावर आरोग्य विभागाच्या डॉक्टरांची माहिती.

संबंधित व्हिडीओ