धनंजय मुंडे आजच्या अजित पवारांच्या दौऱ्यात अनुपस्थित राहिले.मात्र पंकजा मुंडेंनी मात्र अजित दादांसोबत दौऱ्यात उपस्थित राहण्याचं ठरवलंय.दुसऱ्याचं काय सुरू आहे हे मला माहित नाही,पण मी अजित पवार यांच्या दौऱ्यात जात आहे,असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना टोला लगावला.