जालन्याच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडेंनी आज जालना आणि बीड जिल्ह्यातल्या पूराची पाहणी केली... पंकजा मुंडेंच्या या दौऱ्यात ट्रॅक्टर होता, बैलगाडी होती आणि बोटसुद्धा आणायची ठरलं होतं.... एकंदरीतच पंकजा मुंडेंचा पाहणी दौरा इंटरेस्टिंग असा होता... पाहुया पंकजा मुंडेंच्या दौऱ्यात काय काय घडलं...