पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे बीड जिल्ह्यात आहेत, जिथे त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला. भगवान गडावरील दसरा मेळाव्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, ही एक परंपरा आहे. दसऱ्याला लोक घरची पुरणपोळी सोडून येतात, त्यामुळे लोकांच्या उत्साहामुळे हा मेळावा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.