खासदार संजय जाधव परभणीच्या पाथरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणसाठी दाखल.मोठ्या संख्येने शिवभक्त पुतळ्याच्या ठिकाणी जमले.आमदार सईद खान यांनी रातोरात पाथरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवला. एकीकडे उद्धव ठाकरे परभणीत सभा घेत आहेत दुसरीकडे संजय जाधव शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण करत आहेत.