Parth Pawar यांच्या कंपनीची सरकारकडे नवी मागणी,पैसे भरण्याची कंपनीची तयारी नाहीच? NDTV मराठी

पार्थ पवार यांच्या कंपनीची ड्यूटी सूट देण्याची नवी मागणी.पैसे भरण्याची कंपनीची तयारी नाहीच.६ दिवसांत निर्णय.अमाडिया एंटरप्रायझेस एलएलपी या कंपनीने मुंडवा जमीन खरेदी प्रकरणातील स्टॅम्प ड्यूटीतील ४२ कोटींच्या तुटीबाबत राज्य नोंदणी विभागाकडे ड्यूटी माफीची विनंती दाखल केली.वकिलांच्या प्रतिनिधीतून कंपनीने नोंदणी विभागाकडे सविस्तर सादरीकरण केले. कंपनीचे म्हणणे असे की, जमीन व्यवहारात दाखवण्यात आलेली किंमत कायदेशीर आणि बरोबर आहे. त्यामुळे अतिरिक्त स्टॅम्प ड्यूटी आकारणी चुकीची असल्याने ती रद्द करावी. तपासणी आणि कायदेशीर सल्ल्यानंतर साधारणपणे पाच ते सहा दिवसांत कंपनीला निर्णय कळवला जाईल

संबंधित व्हिडीओ