Parth Pawar | Pune Land Scam | पुण्यात 22 जमीन घोटाळ्यांचा संशय | Rohit Pawar यांचा मोठा आरोप | NDTV

#ParthPawar #RohitPawar #PuneLandScam #Pune #MaharashtraPolitics पार्थ पवारांशी संबंधित जमीन घोटाळ्यात 6 महिन्यांपासून तयारी सुरू असल्याची नवी माहिती समोर आली आहे. यामुळे पुण्यात एकूण 22 जमीन घोटाळ्यांचा संशय व्यक्त होतोय. तर रोहित पवारांनी या कारवाईला मुख्यमंत्री फडणवीसांची 'सिलेक्टिव्ह कारवाई' म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा. New information reveals that the land scam related to Parth Pawar was planned for 6 months, raising suspicions of 22 total land scams in Pune. Rohit Pawar called the action against his cousin a 'selective action' by CM Fadnavis. Watch the full report on this entire high-profile case.

संबंधित व्हिडीओ