Parth Pawar यांचा VSR कंपनीच्या विमानातून प्रवास; ट्विट करत अंजली दमानियांचा पार्थ पवारांवर निशाणा

खासदार पार्थ पवार यांनी मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी व्हीएसआरच्या कंपनीच्या विमानातून प्रवास केलाय. व्हीएसआर कंपनीवर रोहित पवार गंभीर आरोप करत असतानाच पार्थ पवार यांनी व्हीएसआरच्या कंपनी विमानातून प्रवास केलाय. अजित पवार ज्या खासगी विमानातून प्रवास करत होते, ते विमान व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचं होतं. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. ते व्हीएसआर संदर्भात आक्रमक भूमिका घेत असतानाच खासदार पार्थ पवार यांनी मात्र मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी त्याच कंपनीच्या विमानाचा वापर केल्याचं समोर आलंय.

संबंधित व्हिडीओ