पठ्ठ्याने चक्क AB फॉर्मच गिळला, एकाच वॉर्डातील दोन उमेदवारांना AB फॉर्म; नेमका कुठे घडलाय हा प्रकार?

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु झालीय. उमेदवारी अर्ज दाखल झालेत. मात्र, उमेदवारीवरुन सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठा गोंधळ आणि नाराजीनाट्य पाहायला मिळालं. पुण्यात शिवसेना शिंदे गटाच्या एका उमेदवारानं आपल्याच पक्षाच्या दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म गिळला. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पोलिसांसमोर हजर झालाय... नेमका कुठे घडलाय हा प्रकार? जाणून घेण्यासाठी पाहूया हा एक रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ