अजित पवार म्हणजे कामाचा माणूस.अजितदादा म्हणजे काम पूर्ण होण्याचा वादा.अजित पवारांच्या जाण्यानंतर बारामतीसह महाराष्ट्रात आता नव्या दादाची चर्चा होतेय,तो दादा आहे पवार कुटुंबातलाच अजित पवारांची स्टाईल, कामाची पद्धत त्याच पद्धतीने हा नवा दादा काम करणार का?,पाहुयात यावरचा हा स्पेशल शो.