Special Report| Mira Road मधील चाकू हल्ल्याला गंभीर वळण, आरोपी ISIS शी संबंधित?

धर्म विचारून गोळ्या मारल्याच्या दहशतवादी पहलगाम हल्ल्याला काही दिवसांपूर्वीच वर्ष झालं.या जखमा अजून ताज्या असताना मुंबई नजीक असाच एक प्रकार घडलाय, मुंबई नजीकच्या मीरा रोडमध्ये रविवारी सकाळी हा प्रकार घडला.आधी धर्म विचारला आणि नंतर थेट हल्ला केला, आणि यातून आता जी माहिती समोर येतेय, ती थरकाप उडवणारी आहे. काय घडलंय मुंबई नजीक ज्याची तुलना पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यासोबत होतेय, जाणून घेऊयात..

संबंधित व्हिडीओ