UPI पेमेंटवर अतिरिक्त शुल्क आकारण्यास पेट्रोल पंपचालकांचा विरोध, सरकारला थेट इशारा | UPI Payment

UPI पेमेंटवर अतिरिक्त शुल्क आकारण्यास पेट्रोल पंपचालकांचा विरोध, सरकारला थेट इशारा | UPI Payment Petrol pump operators oppose additional charges on UPI payments; issue direct warning to the government. यूपीआय पेमेंट वरील शुल्कावरून सांगली जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांमध्ये तीव्र नाराजी आहे, केंद्र सरकारने हा शुल्क रद्द करावा अन्यथा पेट्रोल पंप बंद करावे लागतील,असा निर्वाणीचा इशारा पेट्रोल पंप चालका संघटनेकडुन देण्यात आला आहे. एसबीआय पेमेंट मध्ये पेट्रोल पंप चालकांनी दोन हजार रुपयांची मर्यादा रद्द करण्याची मागणी देखील केली असून हा पेट्रोल पंप चालकांवर भुर्दंड असणार आहे,अशी भावना पेट्रोल पंप चालकांमध्ये निर्माण झाली आहे.

संबंधित व्हिडीओ