Special Report| कबुतरखाने बंद, जैन समाज चिडला; मुंबईकरांचं आरोग्य महत्त्वाचं, फाजील लाड नको | NDTV

मुंबईत गेल्या काही वर्षांत सगळ्यात जास्त संख्या कुणाची वाढली असेल तर ती कबूतरांची या कबूतरांमुळे मुंबईकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला... अखेर याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयानं मुंबईतले कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिले.... महापालिकेनं या आदेशांचं पालन करत दादरमधला कबूतरखाना बंद केला..... मात्र त्याचवेळी जैन समाज आणि काही राजकीय नेत्यांना कबूतरांचा कळवळा आलाय... आणि त्यांनी कबूतरांना वाचवण्यासाठी मोहीम सुरू केलीय... मात्र धर्म महत्त्वाचा की आरोग्य..... मुंबईच्या आरोग्याच्या बाबतीत ही धार्मिक ढवळाढवळ कशासाठी.... कुठल्याही परिस्थितीत मुंबईकरांचं आरोग्य महत्त्वाचं.... कबूतरं गेली उडत... असंच म्हणण्याची वेळ आलीय...

संबंधित व्हिडीओ