पिंपरी चिंचवडमध्ये आज पावसाने हाहाकार माजवला.. पिंपरी चिंवडच्या मोशीमध्ये कचरा डेपोसमोरील इमारत कोसळली.. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 17 जण अडकल्याची माहिती समोर आलीय.. अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान, आपत्ती आणि व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांनी या ठिकाणी पाहणी केलीय.