अजित पवार आणि गुलाबी जॅकेट हे समीकरण विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान चांगलंच गाजलं होतं. आता वर्धापन दिनाच्या निमित्तानं पुन्हा गुलाबी वातावरण पाहायला मिळालं. याच गुलाबी वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरज कसबे यांनी.