दिल्लीच्या नेत्यांकडन फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रकार अमोल कोल्हे यांनी फडणवीसांवरती जोरदार हल्लाबोल केलाय. फडणवीसांच्या नेतृत्वाखाली विधानसभा लढवली जाणार होती. पण त्या आधीची फडणवीसांचे पंख हे छाटण्याचे प्रकार झालेत असं कोल्हेनी म्हटलंय. मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने मार्गी लावावा सरकारनं आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवलाय अशी ही टीका कोल्हेंनी केली आहे.