PM Modi आठवडाभर युरोप दौऱ्यावर; युरोपमधील भरगच्च कार्यक्रम, 114 राफेल खरेदीचा करार पूर्ण होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्स दौऱ्यावर आहेत. फ्रान्सच्या नीस शहरात त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल माक्राँ यांची भेट घेतली.दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे 'भारत इनोव्हेट्स २०२६' या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.भारत, फ्रान्स आणि इतर देशांमधील स्टार्टअप्स आणि गुंतवणूक निधी यांना एकाच व्यासपीठावर आणणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.यावेळी भारत आणि फ्रान्स यांच्यातील तंत्रज्ञानातील सहकार्याबाबत दोन्ही नेत्यांनी विस्तृत माहिती दिली.

संबंधित व्हिडीओ