एक महत्वाची बातमी इधर से गोलिया चलेगी तो उधर से गोले चलेंगे असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी बैठकीमध्ये केल्याची माहिती समोर आली आहे. शत्रूला घरात घुसून मारलं. सैन्यासोबतच्या बैठकीत मोदींनी हे वक्तव्य केलंय. हम इनको मिट्टी में मिला देंगे असंही मोदींनी म्हटल्याची माहिती मिळते. तिकडून गोळी चालली इकडून गोळे टाका अशा सूचना सुद्धा मोदींनी दिल्या होत्या अशी माहिती सध्या समोर येते आहे.