पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या पंतप्रधान मोदी हे थेट रात्री आठ वाजता देशाशी संवाद साधणार आहेत. तेव्हा ते नेमकं काय सांगतायत याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष आहे