नरेंद्र मोदी यांचा रोड शो, पाहा कसा आहे नाशिकमधील माहोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये दाखल झालेत. नाशिक आणि दिंडोरीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा होणार आहे.नाशिक मधून हेमंत गोडसे आणि दिंडोरीतून भारती पवार महायुतीचे उमेदवार आहेत. 

संबंधित व्हिडीओ