न्यायाच्या सर्वोच्च मंदिरात धर्मांधतेचं विष, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर हल्ला | Report

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणारा वकील राकेश किशोर याने घटनेनंतर वादग्रस्त वक्तव्य केलंय. दैवी शक्तीने मला असं करायला सांगितलं असा दावा या वकीलाने केलाय. धर्मांधतेचं विष न्यायाच्या सर्वोच्च मंदिरात कसं रुजलंय.. पाहुयात या विशेष रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ