बीड मधील पवनचक्की प्रकरण गाजत असतानाच धाराशिव जिल्ह्यातूनही तक्रार पुढे येतीये. तर कावलदरा या गावामध्ये खोटी कागदपत्र तयार करून शेतामध्ये पोल लावल्याचा आरोप शेतकऱ्याने केलाय. शेतामध्ये गट नंबर ब्याऐंशी पवनचक्कीनं कोणी उभा करून तार ओढलेली आहे.