पाणी चोरी रोखण्यासाठी पोलीस पथक नेमणार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य | Drought

मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना जायकवाडीच्या पाण्यावरून संघर्षही वाढताना दिसतोय. परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी कालवे आणि वितरिका फोडून पाणी वळवलं जात असल्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. गरज पडल्यास पाणी चोरी रोखण्यासाठी पोलिस पथक नेमण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. Police squad to be deployed to curb water theft: Water Resources Minister Radhakrishna Vikhe Patil | Drought

संबंधित व्हिडीओ