हगवणे प्रकरणानंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, शस्त्र परवान्यांची चौकशी होणार, राहुल कुलकर्णी यांचं विश्लेषण

हगवणे प्रकरणानंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, शस्त्र परवान्यांची चौकशी होणार, राहुल कुलकर्णी यांचं विश्लेषणहगवणे प्रकरणानंतर आता सरकार एक्शन मोड वर आलेलं आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या सर्व शस्त्र परवान्यांची चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी अटक झाली. हगवणे बंधूंना दिलेले शस्त्र परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. हा निर्णय अटी आणि शर्तींचं उल्लंघन तसंच गैरप्रकाराच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला. 

संबंधित व्हिडीओ