Karanja | चार माजी आमदारांचे राजकीय वारस निवडणुकीच्या रिंगणात, कारंजा मतदारसंघात लक्षवेधी लढत

वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघात लक्षवेधी लढत होती आहे. या मतदारसंघातून चार माजी आमदारांचे राजकीय वारस निवडणुकीच्या रिंगणात उतरले. माजी आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुत्र न्यायक पाटणी या मतदारसंघातून आपलं नशीब आजमावतायत.

संबंधित व्हिडीओ