अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतून एक मोठी बातमी... निवडणुकीच्या तोंडावर ‘मेस्टा’ या मोठ्या संघटनेने राजकीय भूकंप घडवून आणला आहे. सुरुवातीला ज्या उमेदवाराला मैदानात उतरवले होते, त्याच्यावरच उलट आरोप करत संघटनेने त्याची उमेदवारी तडकाफडकी रद्द केली... त्यानंतर आता डॉ. संगीता शिंदे-बोंडे यांना मेस्टा संघटनेने अधिकृत पाठिंबा जाहीर केला असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे...मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
Political upheaval in the Amravati Teachers' constituency; 'MESTA' organization changes its candidate on the eve of the election.