निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून रत्नागिरीतील राजकारण तापलंय.. पालकमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांच्या आरोपांवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.. "असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला.. मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील पत्र आणि मतदारसंख्येतील कथित घोळाचा उल्लेख करत जाधव यांनी सामंतांवर टीकेची झोड उठवली.