पंढरपूरच्या मारकडवाडीमध्ये आज मतदान आहे. ग्रामस्थांकडून बॅलेट पेपर वरती मतदान होतंय. आठ वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. या मतदानावरती प्रशासनाकडनं बंदी आहे. गावात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.