IAS अधिकारी पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन पटियाला हाउस कोर्टाने फेटाळला UPSC ला खोटी माहिती दिली असा पूजा खेडकर वर आरोप आहे. पूजा खेडकर यांनी नियमांचं उल्लंघन केलंय त्यामुळे दोषी आढळल्यामुळे पूजाची उमेदवारीही UPSC न काल रद्द केली होती. तर आज अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. दरम्यान पूजा खेडकर अटकपूर्व जामिनासाठी आता हाय कोर्टात अपील करणार आहे.