प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत. प्रांजल एकीकडे छगन भुजबळ म्हणतायेत की ते आमच्याच सोबत आहेत. सूत्रांकडून कळतंय की समीर भुजबळ अपक्ष लढणार आहेत. नेमकं काय घडतंय?