Prabhadevi | पार्किंग लॉट गेली वर्षभरापासून बंद, नागरिकांना मोठा फटका; याचाच NDTV ने घेतलेला आढावा

मुंबईत ट्राफिक आणि पार्किंगची समस्या नागरिकांसाठी काही नवीन नाही.परंतु हीच पार्किंगची समस्या टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ठिकठिकाणी आपले पार्किंग लॉट्स तयार केले आहेत.परंतु प्रभादेवीचा मुंबई महानगरपालिकेचा एक पार्किंग लॉट गेले वर्षभर बंद असल्याने स्थानिक नागरिकांना त्याचा फटका बसतोय. त्याची कारणं काय आहेत. याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी...

संबंधित व्हिडीओ