विधान परिषच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दारूण पराभव स्विकारावा लागलाय. पराभवानंतर या निकालाबाबत प्रफुल्ल पटेलांनी ट्विट करत पक्षालाच घरचा आहेर दिलाय. संघटनेत सुधारणा करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याची गरज असल्याचं प्रफुल्ल पटेलांनी ट्विटमध्ये म्हटलंय. पक्षश्रेष्ठींना उद्देशून प्रफुल्ल पटेलांनी केलेल्या या पोस्टची चर्चा आहे. प्रफुल्ल पटेलांनी पक्षश्रेष्ठींना सल्ला दिल्यानंतर अमोल मिटकरींना त्यांना टोला लगावलाय. मिटकरींना काय पोस्ट केलीय पाहुयात. अनुकूल निकाल लागला नाही तर जबाबदारी झटकणारे राजकारण थांबले पाहिजे- मिटकरीचा पटेल यांना टोला
Praful Patel deals a blow to his own party; Amol Mitkari takes a dig at Patel—what did Mitkari say?