प्रकाश आंबेडकर यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या छातीत दुखत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. तर प्रकाश आंबेडकर यांच्यावरती अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती देखील आहे.