आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी प्रशांत आंबी पोलिस ठाण्यात दाखल झालेत.. ते राजारामपुरी पोलीस ठाण्यात पानसरे कुटुंबातील सदस्यांसह दाखल झालेत.. अॅड. असीम सरोदे यांनी ड्राफ्ट फायनल करून दिल्यानंतर ही तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे.