बिहार पोलिसांनी प्रशांत किशोर यांना पहाटे चार वाजता उपोषण स्थळावरून ताब्यात घेतलेलं आहे. गांधीपुतळ्याजवळ प्रशांत किशोर आमरण उपोषण करत होते. पोलिसांनी त्यांना रुग्णवाहिकेतनं अज्ञात स्थळी नेलंय.