Pratap Sarnaik पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला, मिनाक्षी शिंदेंवर कारवाई करण्याची कुटुंबीयांची मागणी

मंत्री प्रताप सरनाईक पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेट घेतली.. ठाण्यात शिवसेनेचे विभागप्रमुख असलेल्या प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणात शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंवर पूर्णेकर कुटुंबियांनी आरोप केले. मिनाक्षी शिंदेंना एकनाथ शिंदे वाचवत असल्याचा आरोप या कुटुंबियांनी केलाय...या पूर्णकर कुटुंबियांची मंत्री प्रताप सरनाईकांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतही फोनवरुन बोलणे करुन दिले. तसेच, तुमच्यासाठी वकिलांची फौज उभा करू, असे आश्वासन देखील त्यांनी दिले.. एकनाथ शिंदेंवर होतं असलेले आरोप चुकीचे असल्याचं यावेळी प्रताप सरनाईकांनी सांगितलंय. Pratap Sarnaik visits the Purnekar family; the family demands action against Meenakshi Shinde.

संबंधित व्हिडीओ