चंद्रपूर महापालिकेत जनतेने काँग्रेसच्या बाजूने कल दिला असतानाही महापौर आमचा होऊ शकला नाही.. यात खरे दोषी कोण आहेत, हे अजूनही लोकांना माहिती नाही.. याबाबत लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याचं चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकरांनी म्हटलंय...