सलोख्याचा संदेश देणारे Premanand Maharaj वादाच्या भोवऱ्यात, काय आहे नेमकं प्रकरण? | NDTV मराठी

कायम जगाला प्रेम आणि सलोख्याचा संदेश देणारे प्रेमानंद महाराज सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. तरुणींसंदर्भात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. ज्यामुळे देशभरातील महिलावर्गाकडून त्यांच्यावर संताप व्यक्त होतोय. 100 पैकी क्वचितच 2-4 मुली अशा असतात, ज्या पवित्र जीवन जगून एकाच पुरुषाला समर्पित होतात.' त्यांचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ज्यामुळे देशभरातील महिलावर्गाकडून त्यांच्यावर संताप व्यक्त होतोय.

संबंधित व्हिडीओ